Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Sunday, 15 June 2014

कविता

हळूच येउनी, स्वप्नात माझ्या,
हळूच गोड गालावर पाडूनी खळी,
मी तूझीच ज्ञानेश्वरी,
तूझीच मी गीता,
मी तुझीच आहे रे चांदण्या रातीतली कविता.